पूजेचे साहित्य
जप अनुष्ठानाचे साहित्य
१) बाबाजींच्या फोटो
२) जप माळ
३) गळ्यात तुळशी माळ
४) हातात तांब्याचे कडे
५) विधी पुस्तक
६) हनुमान चालिसा पुस्तक
७) भस्म व गंध, माळ, फुल
८) निरंजन, तूप वाती, अगरबत्ती
९) बारदानाचे आसनं बसण्यासाठी
१०) बारदानाचे अंथरूण पांघरुण
११) ताट, वाती, तांब्या, ग्लास, डिश
१२) छोटी बॅटरी, साबण
१३) नवीन लुंगी, टॉवेल, अंडरपॅन्ट, बनियान
१४) नोंद घेण्यासाठी वही आणि पेन
१५) फोटो ठेवण्यास चौरंग किंवा पाठ
१) बारदानाचे आसनं बसण्यासाठी – २ (जोडीने बसल्यास)
२) एक पाठ आणि चौरंग
३) संध्या पात्र, पळी, तांब्याचा तांब्या, तांब्याचे ताट
४) शुद्ध गाईचे तूप – १ किलो
५) गाईचे दूध – १ लिटर
६) विड्याची पाने, दुर्वा, बेल, तुळशी पत्र, नारळ
७) गणपतीची मूर्ती, शंका, घंटी
८) ५-सुपारी, ५-फळे
९) खडी साखर, पेढे नेवैद्या साठी
१०) होम पुडा हवाना साठी (काळे तीळ, जव, तांदूळ)
११) गुलाब पाणी, सुवासिक तेल, अत्तर, अगरबत्ती, निरंजन, फूल वाती, फुलं
१२) पंचामृत, गाईचे गोमूत्र, शेण, कापूर डब्बी, पंच मेवा
१३) नवीन सोहळे, धोतर, बनियान, उपरणे (पुरुष)
१४) नवीन साडी (स्त्रीयांसाठी)
१५) हात पुसण्यासाठी रुमाल, देव पुसण्यासाठी बसणं
१६) अर्पणासाठी हळद, कुंकू, फळ, मोदक, लाह्या, बेदाणे, लवंग किंवा विलायची शक्क असल्यास
१७) ब्राम्हण दक्षिणा (१ दिवस असो अथवा ५ दिवस) ५०० रुपये पावती आवश्यक राहील.
१) घराला मंगल पुलाचे तोरण
२) घर समोर रांगोळी, मंगल दीप लावावे
३) तांब्याचे ताट, तांब्याचा तांब्या भरलेला, आरतीचे ताट
४) प्रथम आरती ओवाळणे, औक्षण करणे
५) घरात खुर्ची, आसनं, रांगोळी, फुले टाकुन संत पूजन
६) गंध, धूप, दीप, नेवेद्य, पेढे, फळ, नारळ, नवीन कपडे, दक्षिणा
७) संतांना जे आवडत असेल ते देणे (आपल्या परिस्तिथी अनुसार – फलहारी असल्यास फळ देणे, भगर, साबुदाणा,
शेंगदाणे, गूळ, तेल, शुद्ध तूप, काजू, बदाम, खारीक)
८) दंडवत लोटांगण, प्रणाम करणे
१) दूध
२) दही
३) तूप
४) मध
५) साकार
६) उसाचा रस
७) फळांचा रस
८) आत्तार
९) सुगंधी तेल
१०) सप्त धान्य
११) सुका मेवा
१२) माळ, फुले