| कष्ट करा आणि स्वतःचे पैसे कमवा |
| परधन कधीही घेऊ नये |
| आपलीच भाकर खा. कोणाचा भाग कधी खाऊ नये , नाहीतर फेडून द्यावा लागेल, इथे नाहीतर वरती फेडून द्यावे लागेल |
| परअन्न चा त्याग करावा |
| परनिंदा करणे म्हणजे नर्क आहे , परनिंदा नर्का समान आहे |
| परनिंदा कधीही करू नये |
| सर्व परस्त्री आपल्या माते समान आहे |
| परस्त्री गमन कधीही करू नये |